Terms & Condition

हिंदू विवाह कायदा, १९५५ हा भारताच्या संसदेने १८ मे १९५५ रोजी लागू केलेला एक महत्त्वाचा कायदा आहे, जो हिंदूंमधील विवाहाशी संबंधित कायदे ठरवतो.

हिंदू विवाह कायदा १९५५ च्या कलम ५ मध्ये नमूद असलेल्या निकषानुसार  विवाहाच्या वेळी वधूचे / मुलीचे वय वय किमान १८ वर्षे आणि वराचे / मुलाचे वय किमान २१ वर्षे असणे आवश्यक आहे.