Organisation

About Us

Our mission, vision and work

Welcome to राजरत्न विवाह मंगल कार्यालय मसाळा वर्धा

राजरत्न विवाह मंगल कार्यालय मसाळा हे महाराष्ट्र विवाह मंडळ नोंदणी व विवाह नोंदणी अधिनियम १९९८ व नियम १९९९ नुसार रजिस्टर झालेले सरकार मान्य विवाह मंडळ आहे. आमच्या कार्यालयात हिंदू धर्माच्या व बौद्ध  धम्माच्या रिती रिवाजानुसार विवाह लावून दिल्यानंतर विवाह प्रमाणपत्र दिल्या जाते.

संचालक :- हर्षवर्धन शोभाताई बाबाराव गोडघाटे 9822836095